परिचयोत्तर विवाह: संकल्पना    मागील सहा महिने आपण लग्न या विषयाचे अनेक कंगोरे पाहिले. त्यामध्ये सहजीवनातील स्त्री-पुरुष समानता आणि संसार व सहजीवनातील फरकसुद्धा आपण पाहिला. लग्नानंतर आपल्याला संसार नुसताच करायचा आहे की सहजीवन जगायचं आहे हे तुम्ही ठरवंलच असेल.
    सहजीवन जगायचंय असं एकदा ठरलं, तर मग ते जगण्यासाठी आधी जोडीदाराची निवडसुद्धा विवेकी पद्धतीने होणं गरजेचं आहे. अशी पद्धत सध्या आपल्याकडे कुठे अस्तित्वात असलेली दिसत नाही. आत्तापर्यंत समाजात रूढ असणार्‍या जोडीदार निवडीच्या दोनच पद्धती आहेत. पसंतीविवाह किंवा प्रेमविवाह. पहिल्या काही लेखांमध्ये आपण पसंतीविवाह व प्रेमविवाहाबद्दल बोललोच आहोत. या दोन्हींमध्ये काही चांगल्या गोष्टी असल्या तरी अनेक दोषही आहेत. आपल्या अनेक लग्नाळू मित्र मैत्रिणींना प्रेम विवाहाची संकल्पना जास्त भावते. त्यात दोघे आधीपासूनच एकमेकांना ओळखत असतात. अगदीच अनोळखी व्यक्तीसोबत आपण लग्न करतोय अशी भीती तरी नसते. आधीपासून बर्‍याच गोष्टी माहिती असतात असं तरुणांचं मत असतं. हे जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी यातले अनेक धोके आपण प्रेमविवाहाविषयीच्या लेखात पाहिलेच आहेत. बर्‍याचदा यात दोघांचा निर्णय झालेला असतो आणि त्यामुळे पालकांची नाराजी असते. याउलट, पसंती विवाहात पालकांनी घेतलेला निर्णय असतो. पण यात ज्यांचं लग्न आहे, तेच दोघे मागे राहतात आणि मग या लग्नातदेखील अनेक धोके ओढवतात. आपण पसंतीविवाह संबंधीच्या लेखात ते धोकेही पाहिले आहेत. जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमाच्या माध्यमातून लग्नाळू मुलंमुली आणि त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधताना असं समोर आलं, की या दोन्हींमधील चांगल्या गोष्टी एकत्र आणता आल्या आणि या दोन्हीमध्ये असणार्‍या चुका टाळून तसंच दोन्हींमध्येही नसणार्‍या, पण जोडीदार निवडीच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या आणखी काही गोष्टींचा समावेश करून जर सर्वसमावेशी अशी एखादी पद्धत असेल तर किती छान होईल! याच विचारातून परिचय विवाहाची संकल्पना पुढे आली. नेमकी काय आहे परिचयोत्तर विवाह संकल्पना, हे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. 
    ‘परिचयोत्तर विवाह’ म्हणजे ‘लग्न’ या उद्देशाने मुलगा-मुलगी दोघांनीही आधी स्वतःचा पूर्ण परिचय करून घेऊन पालकांनासुद्धा सोबत ठेवून घेतलेला लग्नाचा निर्णय. यात पालक व मुलगा-मुलगी दोघांचीही भूमिका खूप महत्वाची असते. 
    ‘परिचय विवाह’ करताना काय काळजी घ्यायची आणि त्यातले अन्य बारकावे आपण आता समजून घेणार आहोत. त्याआधी ‘जोडीदाराची निवड’ हा विषय आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे ते पाहूयात. आपल्या संवादशाळांमध्ये आपण अनेकदा हा प्रश्न उपस्थितांना विचारतो, की तुमच्या दृष्टीने शिक्षण, करिअर व आयुष्याचा जोडीदार यामध्ये सर्वाधिक महत्वाचा घटक कोणता? जवळपास सर्वांचं उत्तर असं येतं, की जोडीदार हाच सर्वाधिक महत्वाचा आहे. तरीही काहीजणांच्या मनात याबाबत गोंधळ असतोच. म्हणून आपण याविषयी पुढे खुलासा करतो: समजा, उच्च शिक्षण आणि उत्तम करिअर असणार्‍या व्यक्तीला जोडीदार मात्र चांगला मिळाला नाही तर ती व्यक्ती खूश राहू शकेल का? सर्वजण एकमताने ‘नाही’ असं सांगतात. पण, जर बेताचंच शिक्षण असेल आणि बेताचाच पगार असेल; पण जोडीदार मात्र उत्तम मिळाला तर आपण खुश राहू शकतो का? तर एकमताने सर्वजण ‘हो’ सांगतात. याचाच अर्थ शिक्षण आणि करिअर यापेक्षा जोडीदार जास्त महत्वाचा आहे, हे नक्की. मग तरीही शिक्षण आणि करिअर याविषयी आपण जसा अगदी लहानपणापासूनच विचार करायला सुरू करतो, काही पालक तर मूल जन्माला यायच्या आधीपासूनच त्याच्या शिक्षण आणि करिअरचा विचार करायला सुरू करतात, तसं जोडीदार निवडीबाबत मात्र अजिबातच घडत नाही. अगदी आत्ता चार-दोन वर्षात लग्न करायचं आहे, असं लक्षात आल्यावर त्याविषयीच्या विचाराला सुरूवात होते. मग घाई घाईत गोंधळ होण्याचीच शक्यता जास्त असते. हे टाळायचं असेल तर आपल्याला जोडीदाराची निवड ही गोष्टसुद्धा तितक्याच गांभीर्याने विचारात घ्यायला हवी. अगदी मुला-मुलींना कळायला लागल्या वयापासून याचा विचार होणं गरजेचं आहे. ज्यात सुरुवातीला त्यांचा अगदी स्वतःपासून विचार सुरू व्हायला हवा. यात पालकांची भूमिकाही खूप महत्वाची आहे. 
    परिचयोत्तर विवाह संकल्पनेमध्ये आपण या सर्व गोष्टींचा समावेश करतो. यात प्रामुख्याने तीन पातळ्यांवरचा संवाद होणं गरजेचं आहे. पहिला संवाद हा माझा माझ्याशी असणारा संवाद. दुसरा संवाद हा माझा माझ्या पालकांशी असणारा संवाद आणि तिसरा म्हणजे माझा माझ्या होऊ पाहणार्‍या जोडीदाराशी असणारा संवाद. या तीन पातळ्यांवर पुरेसा वेळ घेऊन संवाद होणं गरजेचं आहे. यातील पहिला संवाद हा प्रत्येकाला आपल्या ‘स्व’ची ओळख करून देणारा असणार आहे. त्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नाही. अगदी लहानपणापासून याविषयीची तयारी सुरू करायला हवी. याचा उपयोग फक्त जोडीदार निवडीसाठीच नाही; तर मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठीही होणार आहे. यात मग पुढे जाऊन खास करून जोडीदार निवडीच्या दृष्टीने विचार करून स्वतःशी संवाद साधायला हवा आणि त्यानंतर येणारे सर्व मुद्दे, ज्यात आपल्या आवडी-नावडी, अपेक्षा व भविष्यातील स्वप्नं आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या बाबी आपण रीतसर लिहून काढायला हव्यात. अशी लिहून काढलेली यादी आपण आपल्या कुटुंबियांना द्यायला हवी आणि त्यावर कुटुंबातील सदस्यांशी संवाद करायला हवा. पालकांनीसुद्धा या गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने पाहून आपल्या पाल्याशी त्याविषयी चर्चा करायला हवी. मगच जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेला सुरूवात व्हायला हवी. असं करण्याने पालकांचं कामसुद्धा सोपं होणार आहे आणि मुला-मुलींनाही ‘पाहण्या’च्या भरमसाट कार्यक्रमांना फाटा देता येणार आहे. आधी स्वतःशी आणि घरात पुरेपूर संवाद असेल तर मग होऊ पाहणार्‍या जोडीदाराशी संवाद साधणं सोपं जातं. पण, तरीही तिथे पुरेसा वेळ घेऊन सर्व मुद्यांवर सविस्तर बोलणं, ऐकणं, विचार करणं हे घडायला हवं. त्यावर त्या त्या वेळी आपापल्या पालकांशी संवाद साधत राहायला हवं आणि त्यानंतर पालकांना सोबत घेऊन सर्व गोष्टींची शहानिशा, पडताळणी करून घ्यायला हवी. मगच निवडीचा अंतिम निर्णय घ्यायला हवा, असं या पद्धतीतून आपण सुचवतोय. शिवाय, हा संवाद करत असताना कितीही वेळ गेला तरी नकाराचा अधिकार व शक्यता शेवटपर्यंत राखून ठेवायला हवी आणि यातल्या कोणत्याही टप्प्यावर नकार द्यावा किंवा थांबावं असं जर मुला-मुलींना वाटत असेल तर पालकांनीही त्यांना साथ द्यायला हवी. अशा वेळी इतक्या दिवसांपासून बोलत आहात म्हणून लग्नाचा आग्रह नको किंवा त्याबद्दल दोषही द्यायला नको. 
    बारकाईने आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल, की लग्न मोडण्याचं प्रमाण हे सुरवातीच्या म्हणजे पहिल्या एक वर्षात जास्त असतं. किंवा लग्न जमलं, साखरपुडा झाला आणि मग लग्न मोडलं, अशा अनेक घटना आपल्याला आसपास पाहायला मिळतात. असं का घडत असेल, याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, की आपल्याकडे सर्वसाधारणत: लग्नाआधी मुलामुलींना एकमेकांशी संवाद करण्यासाठीची संधीच उपलब्ध नसते. ‘एकदा साखरपुडा झाला, की मग चिकार वेळ आहे तुम्हाला भेटायला-बोलायला’ असं म्हटलं जातं. मग खरा संवाद सुरू झाला, की आपलं काही जमणार नाही, असं म्हणून बरीच धाडसी मंडळी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतात. हो, धाडसीच म्हणेन मी या मंडळींना. कारण असा निर्णय सहजासहजी घेण्यासारखी आणि तो करण्यासारखी आपल्या आजूबाजूची परिस्थिती नसते. म्हणजे अनेकजण आता लग्न जमलं, साखरपुडा झाला, आता लोकं काय म्हणतील, असं म्हणून मग लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि एकदा लग्न झालं, की परतीचे सगळे मार्ग बंद करून नैराश्याने ग्रासतात. याचा त्रास त्यांच्या स्वतःबरोबर इतरांनाही होतच असतो. यापेक्षा जेव्हा लक्षात आलं तेव्हाच निर्णय घेणं, हे केव्हाही चांगलं. मुळात आपल्याकडे ‘साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नच’ असं झालेलं असतं. पुढे जाऊन मुलामुलींना ‘नाही’ म्हणायला चान्सच नसतो. म्हणजे काहींच्या बाबतीत तर तसा वेळही मिळत नाही आणि मग लग्न झालं, की एकमेकांचा खरा संवाद सुरू होतो. एकत्र राहायला लागल्यानंतर मग आपलं काहीच जमत नाही हे लक्षात येतं. मग एकतर लग्न मोडतात किंवा रेटून नेली जातात. या नात्यात दोघंही खुश असणं फार गरजेचं आहे; त्याचा मात्र अभावच आढळून येतो. 
    हे होऊ नये यासाठीच परिचयोत्तर विवाह संकल्पनेमध्ये आपण फक्त लग्न होण्याआधीच नाही तर अगदी जोडीदाराची निवड करण्याआधीचा संवाद होणं गरजेचं आहे, असं म्हणत आहोत. अगदी दोन-दोन, चार-चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि तरी पुढे जाऊन त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. कारण लग्नाच्या टप्प्यावर त्यांच्या असं लक्षात आलं, की आपण दोघं आयुष्यभर एकमेकांसोबत राहू शकत नाही. अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. आपण अशा मुला-मुलींच्या निर्णयाचं स्वागतच करायला हवं. त्याचप्रमाणे परिचयोत्तर विवाहातून आपण सुचवत असलेल्या पद्धतीतसुद्धा पाहिजे तेवढा पुरेसा वेळ घेऊन शेवटी होकार किंवा नकार जो काय निर्णय असेल त्याचं आपण स्वागत करायला हवं. अशा वेळी ‘समाज काय म्हणेल?’ या विचाराने मुला-मुलींवर कुठलीही बंधनं किंवा जबरदस्ती न करता आपण ते स्विकारायला हवं.
    अर्थात पुरेसा वेळ घेऊन नेमका कोणत्या मुद्यांवर संवाद साधायचा, याविषयी आपण पुढच्या लेखात सविस्तर बोलणार आहोतच. त्याचबरोबर लग्न म्हटलं, की सगळीकडे सर्वांत पहिला जो मुद्दा पाहिला जातो, तो म्हणजे ज्योतिषाची पत्रिका किंवा कुंडली! तर त्याविषयीही आपण पुढच्या लेखात सविस्तर चर्चा करणार आहोत. 
    भेटूया पुढच्या महिन्यात - परिचयोत्तर विवाह पद्धतीविषयी, अधिक विस्तृत माहिती घेण्यासाठी. 

~निशा फडतरे

Responses

lacoste outlet

I wanted to write you a little bit of observation to be able to give thanks once again about the fantastic strategies you've shared at this time. It has been seriously open-handed of you to give unreservedly what exactly some people would've offered for sale for an e book in making some bucks on their own, certainly given that you might well have done it if you ever wanted. The guidelines additionally served as a fantastic way to be aware that most people have similar dreams like my very own to figure out more and more with regards to this matter. I think there are several more pleasurable periods up front for individuals who examine your site.

fila

I simply desired to thank you so much again. I'm not certain the things I could possibly have handled without the actual aspects documented by you relating to my area. It truly was an absolute challenging setting in my position, however , finding out your specialized technique you dealt with the issue forced me to cry over gladness. Now i'm grateful for the service and hope you know what a great job you're accomplishing teaching people today by way of your websites. Most probably you've never met any of us.

yeezy

Thanks for your whole hard work on this web site. Kate really loves carrying out internet research and it's easy to understand why. Almost all hear all relating to the powerful means you render simple tactics via the blog and in addition cause response from other ones on this content and our own child is being taught a whole lot. Have fun with the remaining portion of the year. You are doing a remarkable job.

cheap jordans

I truly wanted to develop a simple comment to be able to say thanks to you for those fabulous points you are posting here. My time consuming internet search has at the end of the day been rewarded with pleasant concept to share with my friends and classmates. I would point out that most of us site visitors are definitely endowed to be in a fine place with so many wonderful individuals with very beneficial solutions. I feel extremely blessed to have seen your web pages and look forward to many more pleasurable moments reading here. Thank you again for all the details.

offwhite

Needed to send you one bit of remark just to say thanks a lot once again just for the awesome thoughts you've contributed here. This has been extremely open-handed of you to grant without restraint all that most of us could possibly have offered for an e-book to help with making some dough on their own, most notably now that you could possibly have tried it if you ever desired. The ideas as well served to become a fantastic way to fully grasp that other individuals have the same interest like my very own to understand more and more with regards to this issue. I know there are millions of more pleasurable opportunities up front for those who read your blog post.

hermes belts

I have to express my appreciation to you just for bailing me out of this type of predicament. Just after browsing throughout the online world and getting basics which are not beneficial, I believed my entire life was well over. Being alive minus the approaches to the issues you have solved by means of the short article is a crucial case, and those that could have negatively affected my career if I had not noticed your web page. Your main ability and kindness in taking care of almost everything was priceless. I am not sure what I would've done if I hadn't encountered such a thing like this. I can at this time relish my future. Thanks for your time very much for the high quality and effective guide. I won't be reluctant to propose your web blog to any individual who requires guidance on this situation.

cheap nba jerseys

I precisely had to appreciate you once more. I am not sure the things that I might have used in the absence of the actual creative concepts contributed by you regarding such question. This was a difficult concern for me, nevertheless looking at the very specialised manner you treated the issue made me to weep for happiness. I am just grateful for your help and then have high hopes you know what a powerful job your are doing training the others by way of a blog. I know that you haven't got to know any of us.

nike air max 270

Needed to draft you the little observation just to say thank you once again with the stunning methods you've contributed on this website. It has been quite shockingly open-handed of people like you to supply publicly what exactly many people could have advertised as an e-book to get some profit for their own end, most notably given that you might have done it in the event you wanted. Those basics likewise served like the great way to realize that other people online have similar interest the same as my personal own to understand great deal more when it comes to this condition. I am sure there are millions of more fun occasions up front for people who look over your blog post.

yeezys

Thanks for your whole hard work on this web page. Kim takes pleasure in working on research and it's easy to see why. I know all of the compelling manner you make great tips and hints on the website and in addition improve response from others about this idea then our favorite simple princess is actually discovering a lot. Have fun with the remaining portion of the year. You have been conducting a fantastic job.

moncler jackets

Needed to compose you one little bit of word in order to thank you so much again relating to the extraordinary opinions you have featured at this time. This is strangely open-handed with people like you to allow easily exactly what many of us could have distributed for an ebook in order to make some bucks for themselves, even more so seeing that you could have tried it if you ever considered necessary. Those guidelines additionally worked to be the easy way to be certain that other individuals have similar eagerness the same as my personal own to grasp lots more in terms of this matter. Certainly there are a lot more fun moments up front for individuals that looked at your blog.

hermes bag

Thank you for all of your work on this web site. Kim really loves carrying out internet research and it is obvious why. Most of us learn all of the powerful form you produce important tactics via the web blog and even improve response from visitors on the area of interest plus our own child is truly understanding a whole lot. Enjoy the remaining portion of the year. You're the one carrying out a wonderful job.

Leave your comment