नवी कहाणी  बतुलआपा आणि त्यांची सून नाझिमा- दोघी संगमनेरच्या मुघलमोहल्ल्याच्या सूना आणि पुण्याच्या भिमपुर्‍याच्या लेकी. नाझिमा बतुलआपांच्या सख्ख्या भावाची मुलगी, सून म्हणून आणली. बतुलआपांचं माहेर माणसांनी गजबजलेलं. दोन भाऊ, एक अविवाहित बहीण, पाच भाचे, त्यांच्या बायका, त्यांची मुलं असा घरभर प्रेमाचा पसारा असलेलं माहेर. सासरीही एकत्रित कुटुंब. पुन्हा त्या कुटुंबाचाही मोठा पसारा. तीन मुलगे, तीन विवाहीत मुली, घरात तिघी सुना, त्यांची मुलं. गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या घराला जणू दृष्ट लागली. शहाण्याने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये, असं म्हणतात. पण, मजबुरीने का होईना, तशी वेळ आल्यावर गत्यंतर नसतं. नाझिमला मुलगा झाला. तो पाच वर्षांचा होतो न होतो, तोच नाझिमला एकेक त्रास व्हायला लागला. बी.पी. वाढणं, सर्वांगावर सूज येणं, धाप लागणं, अशा त्रासांवर उपचार सुरू झाले. संगमनेरच्या डॉक्टरांनी पुण्या-मुंबईला जाण्याविषयी सुचवलं. माहेर पुण्यात असल्याने इतर सोईसवलतींचा विचार करून पुणे-संगमनेर फेर्‍या सुरू झाल्या.
    डॉक्टरांनी इतर चाचण्यांवरून २०१३ साली निष्कर्ष काढला, की नाझिमाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. किडनी बदलण्याशिवाय तर पर्याय नाही. तरीही औषधोपचारांचा पर्याय अजमावण्याचं ठरलं आणि डायलेसीस सुरू केलं. पण, काही फरक पडेना; तेव्हां किडनी ट्रान्सप्लान्ट करण्याचं निश्‍चित झालं. रक्तातलं नातं म्हणून आईची मेडिकल टेस्ट केली. त्यात अडचणी आल्या. किडणीदात्याचा शोध आणि वाट पहाणं सुरू झालं. नाझिमाचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. संपूर्ण कुटुंबाला काळने घेरलं. नाझिमा मनाने खचली. पुढे काय होणार, माझ्या मुलाचं कसं होणार? दोन्ही कुटुंबं घेत असलेले कष्ट, त्यांचे दुर्मुखलेले चेहरे नाझिमाला अस्वस्थ करत होते. त्या ताणामुळे ब्लडप्रेशर आणखी वाढू लागलं. संपूर्ण कुटुंबच निराशेच्या गर्तेेत वावरत होतं. नाझिमाचे पती आणि मुलगा अधुनमधून येऊन भेटून जात होते. मुलगा आईपासून दूर जायला नाखूश असायचा. पण त्याची शाळा, त्याची तब्येत या कारणास्तव त्याला परत संगमनेरला नेणं भाग होतं.
    बतुलबींचं शिक्षण फक्त उर्दू सहावी. गृहिणीपद सांभाळत आयुष्य गेलं. पाचवेळची नमाज, कुराण पठण आणि हज केलेल्या बतुलआपांचा अल्लावर अतोनात विश्‍वास आणि गाढ श्रद्धा. आपल्या नातवांचा, मुलांचा आणि सुनेच्या आयुष्याचा विचार त्यांना बैचेन करत होता. त्यांच्याविषयीचं प्रेम नकारात्मक वाईट काही घडू नये म्हणून दुआ करत होतं. दाता तर मिळेना. होणारा उशीर धोका दाखवत होता. तेव्हां बतुलबींनी (बतुल सय्यद- नाझिमाची सासू) स्वत:ची किडनी सुनेला दान करण्याची इच्छा प्रदर्शित केली. रक्ताचंच नातं असल्याने डॉक्टरांच्याही आशा पालवल्या. दात्याला द्याव्या लागणार्‍या सगळ्या चाचण्या झाल्या आणि एकदाचं निश्‍चित झालं; सासूची किडनी सुनेला बसवायची! पुन्हा दोघींच्या अनेक चाचण्या झाल्या आणि १२ जून २०१८ तारीख निश्‍चित झाली.
    रमजानचा महिना होता. कुटुंबातील सदस्यांचे रोज नमाज सुरू होते. त्यात या दोघी सासू-सुना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट. त्यामुळे, सगळं कुटुंब आलटूनपालटून दोघींकडे थांबणं, त्यांचे जेवणाचे पथ्याचे डबे, त्यांची काळजी घेणं हे सारं काळजीपूर्वक करत होतं. मुस्लीमांमध्ये रमजानच्या रोजातील सत्ताविसाव्या दिवसाच्या रोजाला खूप महत्त्व असतं. रात्री जागरण करून रात्रभर नमाज दुआ होतो. आणि त्याच दिवशी नेमकं ऑपरेशन झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. ईदच्या दिवशी बतुलबींना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर सतरा दिवसांनी नाझिमाला घरी सोडलं. दोघी सुरक्षित-सुखरूप होत्या. कुटुंबाच संकट टळलं होतं. 
    त्यानंरची काळजीही तितकीच महत्त्वाची असते. इन्फेक्शनपासून दोघींचीही काळजी घेणं गरजेचं म्हणून त्यांच्यासाठी माहेरच्या लोकांनी वेगळं घर घेतलं. घरातील काही माणसं त्यांची सगळी काळजी, पथ्यपाणी सांभाळण्यासाठी झटू लागली. इकडे सासरी दोन्ही सुना सगळं सांभाळत होत्या. नाझिमच्या मुलाची, दिराची सगळी जबाबदारी पार पाडत होत्या. नाझिमा आता बर्‍यापैकी सुधारली आहे. खूप खुश आहे. लवकरच पुन्हा सासरी जाणार आहे. ‘मुलासोबत, पतीसोबत वेळ व्यतित करेन. कुटुंबातल्या सगळ्यांची काळजी घेईन’ म्हणतेय तिला सासूप्रती खूप आदर आणि प्रेम आहे. ‘त्यांच्यामुळे हे लवकर शक्य झालं. मी पुन्हा उभी राहू शकले. याचा आनंद वाटतोय.’ तर, बतुलआपा आगळ्यावेगळ्या समाधानात आहे. ‘सगळ्यांची दुआ अल्लाहने कबुल केली. दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे कष्ट, धावपळ, सहनशिलता, समजदारी कामी आली. एका मोठ्या संकटाशी आम्ही सर्वांनी मिळून सामना केला. एकमेकांना आधार दिला, सांभाळून घेतलं, त्यामुळे हे शक्य झालं. तीन आयुष्यं पुन्हा फुलतील, आनंदी जीवन जगतील. त्यांचा पुन्हा बहरणारा संसार पाहण्याची इच्छा पूर्ण होईल, मला आणखी काही नको,’ असं त्या म्हणतात.
    हे प्रकरण समाजाला दोन बाबतीत स्वच्छ दृष्टीकोन देतं. एक सासू-सुनेच नातं. भारतीय कुटुंबपद्धतीत सासू-सूनेचं नातं बर्‍यापैकी बदनाम आहे. घरातील कलह, अशांती, धुसफूस या दोन पात्रांमुळे रंगते. दोघी एकमेकींना प्रतिस्पर्धी वा शत्रू म्हणून पाहतात. यात नवर्‍याची अवस्था बिकट होते. कोणाची कड घ्यावी आणि कोणाला राग भरावा असा प्रश्‍न त्याला पडत असतो. बर्‍याच घर-घरची ही कहाणी आपण आपल्या आसपास बघत असतो. पण, प्रेम दिल्याने प्रेम वाढतं. नाती प्रेमानेच जिंकायची आणि जोपासायची असतात. एखादा एक-दोन पावलं पुढे आला, तर दुसराही चार पावलं पुढे येतो. टी.व्ही. सिरीअलमध्ये कायम या विषयाला फोडणी देऊन अधिक मीठ-मसाला लावून दाखवण्याची अहमहमिका सुरू असते. जणू सगळ्या कुटुंबातल्या सासू-सुना या खलनायिका, एकमेकींना शह आणि मात देण्यात, कुरघोडी करण्यात, षडयंत्र रचण्यातच व्यस्त असतात. अशा काळात नाझिमा आणि बतुलआपा या सासू-सुना समाजात एक आदर्श मूल्याची पेरणी करतात. नातं आपुलकीने निभावून सगळ्या कुटुंबाचं हित जपण्याची शिकवण देतात.
    दुसरं, हे उदाहरण एकत्र कुटुंब पद्धतीचं बळ दाखवून देतं. या प्रकरणातील दोन्ही कुटुंबं ‘एकत्र कुटूंब’ संकल्पना जोपासणारी आहेत. विचार करा, 


जर बतुलबींचा मुलगा, सून, नातू, वेगळे राहिले असते, कुटुंबातील सदस्यांची मनं कलुषित असती, नात्यात दुरावा असता तर या संघर्षाचं स्वरूप काय असतं? आजच्या जमान्यात लग्नं झालं रे झालं, की दोघांना स्वतंत्र, प्रायव्हसीच्या नावाने वेगळा संसार हवा असतो. सासरची माणसं अडचणीची वाटतात. चुली वेगळ्या होतात. घरं, मनं आणि नाती दुभंगतात. एवढं करूनही लग्न, संसार कुठे टिकतात? कुटुंब न्यायालयांत दररोज घटस्फोटासाठी दाखल होणारे अर्ज यांची स्पष्ट चित्रं उभी करतात. त्याचा परिणाम म्हणून एकीकडे पाळणाघरांची गरज वाढते आहे, तर दुसरीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. माणसाला अन्न, वस्त्र, निवार्‍याबरोबर प्रेमाचीही नितांत गरज असते. म्हणून नाती सांभाळायला हवीत. कशासाठी... तर फक्त प्रेमासाठी!

~तमन्ना इनामदार

Responses

nmd

I have to express some thanks to you just for rescuing me from this particular issue. Just after browsing through the the web and obtaining basics which were not helpful, I believed my life was over. Living minus the solutions to the problems you have sorted out all through your short post is a critical case, as well as those which might have in a wrong way damaged my entire career if I hadn't discovered your blog post. Your primary ability and kindness in playing with everything was vital. I don't know what I would've done if I had not discovered such a stuff like this. It's possible to at this time relish my future. Thanks so much for your high quality and result oriented guide. I will not be reluctant to propose your site to any person who should have care about this issue.

michael kors outlet

Thank you a lot for providing individuals with remarkably spectacular possiblity to discover important secrets from here. It can be very lovely and jam-packed with fun for me and my office fellow workers to search your web site nearly 3 times weekly to read through the latest guidance you have. Not to mention, I'm also always pleased concerning the eye-popping ideas you give. Certain 2 points in this post are truly the most effective we've ever had.

gucci belts

Thank you so much for providing individuals with a very remarkable chance to read in detail from this site. It's usually very ideal and as well , full of a great time for me personally and my office colleagues to visit your website at a minimum 3 times in 7 days to read the new items you will have. And lastly, I'm also usually astounded considering the beautiful guidelines served by you. Certain two tips in this article are undeniably the finest we have ever had.

moncler jackets

I enjoy you because of your whole work on this site. My mother delights in getting into investigations and it is easy to understand why. I hear all relating to the lively method you offer priceless ideas by means of your blog and even foster participation from the others on the situation then my daughter is being taught a lot. Take pleasure in the remaining portion of the year. Your conducting a dazzling job.

adidas yeezy boost

My husband and i got quite joyous that Albert could finish off his inquiry with the precious recommendations he came across when using the web site. It is now and again perplexing to simply always be giving freely information and facts that the others have been making money from. And we do know we now have the website owner to be grateful to for this. The most important illustrations you've made, the simple site navigation, the friendships you make it easier to instill - it is all terrific, and it's really aiding our son and us feel that that issue is fun, and that's truly indispensable. Thank you for everything!

hermes

I simply wished to thank you very much once again. I do not know the things that I might have accomplished in the absence of the creative ideas contributed by you relating to such a theme. Certainly was a challenging matter in my opinion, nevertheless looking at a new specialised manner you managed the issue made me to cry with fulfillment. I am just thankful for this help and then trust you find out what a powerful job that you are getting into educating people today using your web site. I am sure you haven't encountered all of us.

golden goose

My spouse and i were now more than happy that Ervin managed to conclude his analysis via the ideas he made using your weblog. It's not at all simplistic just to find yourself giving out methods many people have been making money from. And now we remember we have got you to appreciate for that. Those illustrations you have made, the easy website menu, the friendships you aid to create - it is all impressive, and it's really helping our son in addition to our family recognize that this concept is satisfying, which is seriously mandatory. Many thanks for all!

cheap mlb jerseys

I would like to point out my affection for your generosity giving support to people that must have guidance on your question. Your personal dedication to passing the solution up and down turned out to be pretty valuable and have all the time helped guys and women like me to reach their goals. The interesting recommendations denotes much to me and substantially more to my peers. Thank you; from everyone of us.

michael kors handbags outlet

My spouse and i ended up being so thrilled Peter managed to complete his preliminary research through the entire ideas he had out of the weblog. It's not at all simplistic just to find yourself giving out steps which usually some others could have been selling. We really acknowledge we have got the website owner to be grateful to for that. The type of illustrations you've made, the easy blog menu, the relationships your site aid to foster - it's got everything fabulous, and it's helping our son and our family recognize that this subject matter is amusing, which is extremely important. Many thanks for all the pieces!

gucci belt

I simply wanted to make a simple remark to be able to express gratitude to you for those stunning pointers you are sharing on this website. My extended internet investigation has finally been rewarded with high-quality concept to share with my family. I 'd suppose that most of us website visitors are unequivocally endowed to live in a notable website with many outstanding professionals with beneficial principles. I feel quite lucky to have seen your webpages and look forward to really more excellent times reading here. Thank you once again for all the details.

Leave your comment